Dr. Babasaheb Ambedkar

9) Books By Dr. Babasaheb Ambedkar


🔲On Drive ::

In English ::

1) Annihilation of caste by B.R Ambedkar Recorded by Dr.Anjali Singh


🔳On Youtube::

1) Buddha Or Karl Marx By B.R. Ambedkar Recorded By Self Respect Y. Channel


2) Castes in India: Their Mechanism, Genesis and Development Book by B. R. Ambedkar Recorded by Dalit poetry and literature


3) The Riddles of Rama and Krishna By B.R. Ambedkar Recorded By Self Respect Y. Channel


4) Annihilation of Caste by BR Ambedkar By Arsh Farsh/youtube


5) Waiting for Visa by Dr. Babasaheb Aambedkar On YouTube


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही प्रेरणादायी विचार✍️

📜|•Unstopabale India•|📜

📍शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !

📍अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

📍काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

📍जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.

📍जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

📍माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

📍मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.

📍शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

📍शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.

📍सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.


⭕Click Below To;

🌐Visit LR 🔗Join LR
🤔Read FAQ 🔊Get Audiobooks
🙏Our Message 👥Collaborate

1 thought on “9) Books By Dr. Babasaheb Ambedkar”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s